My Poems (माझ्या कविता)
----- वार --------
खट्याळ वार केव्हा पासुन
तुझ्या केसांशी खेळत होत
माझ मन मात्र
उगाचच जळत होत
----- तू --------
वेनीतिल गुलाबाच्या फ़ुलालाही जीवापाड जपनारी तू ...
मग मझ्या मनाशी आशी का वागलीसा?
Welcome to the world of Manoj. मनोज देशमुख
Hello Friends, Thanks for visiting my blog.
0 Comments:
Post a Comment
<< Home